आदित्य चोप्रांनी अली अब्बास जफर दिग्दर्शित पुढील अनटायटल्ड चित्रपटासाठी 26 मार्च 2027 (गुड फ्रायडे) ही प्रदर्शितीची तारीख निश्चित केली; अहान पांडे,शर्वरी, ऐश्वर्य ठाकरे आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत!

0
Screenshot 2026-07-29 at 11.39.17 AM

आदित्य चोप्रांनी अली अब्बास जफर दिग्दर्शित पुढील अनटायटल्ड चित्रपटासाठी 26 मार्च 2027 (गुड फ्रायडे) ही प्रदर्शितीची तारीख निश्चित केली; अहान पांडे,शर्वरी, ऐश्वर्य ठाकरे आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत!

यश राज फिल्म्सने दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या आगामी अनटायटल्ड रोमँटिक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या प्रदर्शितीची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 26 मार्च 2027 (गुड फ्रायडे) रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अहान पांडे,शर्वरी , ऐश्वर्य ठाकरे आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण युनायटेड किंगडम (यूके) येथे करण्यात आले आहे.

आदित्य चोप्रा निर्मित आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या निर्माते-दिग्दर्शक म्हणूनच्या पाचव्या सहकार्याचा भाग आहे. याआधी त्यांनी मेरे ब्रदर की दुल्हनगुंडेसुलतान आणि टायगर जिंदा है या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *