‘तरस’ ते ‘शॅम्पेन’… शर्वरीच्या प्रवासाचे कोरिओग्राफर विजय गांगुलींकडून कौतुक: “ती स्टेप्स अगदी बटरसारख्या सहज करत होती!”
Mumbai :ऐल्फा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना, चित्रपटातील शॅम्पेन हे गाणे विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. या गाण्यातील शर्वरीची अफाट ऊर्जा, सहजसुलभ...
