फुकेत(थायलंड) हिंदू – महाराष्ट्रीयन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ. सुनील व्ही. मांजरेकरांचा पुढाकार!

0
Screenshot 2026-04-09 at 2.28.01 PM

मुंबई : हिंद महासागराच्या निळ्याशार लाटांनी सजलेले, डोंगररांगा आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी नटलेले थायलंडमधील फुकेत हे आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे असलेले ठिकाण आहे. परंतु आता फुकेतची ओळख केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता, भारतीयविशेषतः महाराष्ट्रीयनांसाठी एक नवीन सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र म्हणूनही विकसित होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दुबईस्थित उद्योजक आणि ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’चे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांनी फुकेतमध्ये मराठी संस्कृती रुजवण्यासोबतच रिअल इस्टेट गुंतवणुकीचे नवे दालन खुले केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed